...

परिचय (Parichay)

By: लेखक- विद्वत्‌रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, संकलन- दादासाहेब देशपांडे, Author- Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar, Compiled by Dadasaheb Deshpande

Language : मराठी (Marathi)

150
Available Stock : 10

ग्रंथ विशेष:

पृष्ठ संख्या: एकूण १८८     

आवृत्ती: सहावी, जून २०१०

आकार: १४० मि.मी. x २१६ मि.मी.

डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर महाराज यांना अनेक विद्वान, अभ्यासक, उपासक, सामान्य जन भेटण्यास, दर्शनास येत असत. प. पू. महाराज व आलेल्या व्यक्तिंमध्ये चर्चा होत असे. अनेक वेळा समोरच्या व्यक्तिच्या प्रश्‍नास महाराज उत्तर देत असत अथवा त्यास मार्गदर्शन करत असत. या सर्व चर्चेचे, प्रश्‍नोत्तरांचे महाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री. दादासाहेब देशपांडे यांनी लिखित स्वरूपात संकलन केले व प्रकाशकीय संस्कार करुन त्यास ‘परिचय’ या ग्रंथस्वरूपात प्रकाशित करण्यात आले.

हा ग्रंथ अभ्यासकांच्या मते उपासनाशास्त्रातील सखोल मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. यात आलेले अधिकाधिक विषय हे आधिदैविकाशी संबंधित आहेत. यात महाराजांनी मार्गदर्शन करताना अनेक विषयांमधील असणारा सूक्ष्म फरक हा अगदी साध्या व सोप्या भाषेत सांगितला आहे. त्याचप्रमाणे काही प्रश्‍न आपल्यासमोर उभे करून त्यातूनही वाचकांस, अभ्यासकांस ते पुढील अभ्यासासाठी प्रवृत्त करतात. ग्रंथात एकूण ६६ विषय आले आहेत. या ग्रंथास प. पू. डॉ. पारनेरकर महाराज यांचे सत्‌शिष्य पंडित किसनरावजी पं. पाडळकर यांची प्रस्तावना आहे.



Related Products

...
परिसरात (Parisarat)
Price: 125

By: लेखक- विद्वत्‌रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, Author- Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar

...
संपर्क (Sampark)
Price: 125

By: लेखक- विद्वत्‌रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, Author- Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar

...
Human Nature (स्वभाव)
Price: 100

By: Dr. R. P. Parnerkar

...
स्वभाव ( La Nature Humaine )

By: विद्वत् रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)