...

संघर्ष (Sangharsha)

By: लेखक- विद्वत्‌रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, Author- Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar

Language : मराठी (Marathi)

0
Available Stock :

परम पूजनीय सद्‌गुरु डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराजांनी या ग्रंथात मानवी जीवनातील संघर्षाचा अभिनव पद्धतीने परामर्ष घेतला आहे. संघर्षावर जी ग्रंथसंपदा आजपर्यंत उपलब्ध आहे, त्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. ग्रंथात एकूण पंधरा सूत्र असून, सर्वच सूत्रांत मानवी जीवनातील बाह्य व अंतर्गत संघर्षाचा उहापोह करण्यात आला आहे. मानवी जीवनातील केवळ वैयक्तिक जीवनच नव्हे तर कुटुंब, समाज, राष्ट्र यांतील संघर्षांची प्राचीन-अर्वाचिन उदाहरणे घेऊन या संघर्षाचे मानवी जीवनातील महत्व पटवून दिले आहेत. आकाराने इतर पूर्णवाद तत्त्वज्ञान मीमांसा ग्रंथांपेक्षा लहान असा हा ग्रंथ ठरतो. विशेष म्हणजे परम पूजनीय डॉ. पारनेरकर महाराजांनी या ग्रंथात शेवटी ग्रंथाभ्यासाने वा वाचनाने प्राप्त होणारी फलश्‍रुति सांगितली आहे. 

Related Products

...
Human Nature (स्वभाव)
Price: 100

By: Dr. R. P. Parnerkar

...
స్వభావము Human Nature (Telugu)

By: విద్వత్ రత్న డా. రామచంద్ర ప్రహ్లాద్ పార్నర్కర్ (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)

...
स्वभाव (कन्नड) Swabhav (Kannada)

By: विद्वत् रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर (Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar)

...
परिचय (Parichay)
Price: 150

By: लेखक- विद्वत्‌रत्न डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, संकलन- दादासाहेब देशपांडे, Author- Vidvatratna Dr. Ramchandra Pralhad Parnerkar, Compiled by Dadasaheb Deshpande