...

शिवपुराण (Shivpuran)

By: रचयिता: ऋषिवर्य सत्‌शिष्य भा. चिं. नगरकर, (Rushivarya Satshishya B. C. Nagarkar)

Language : मराठी (Marathi)

1,500
Available Stock : 2

ग्रंथ विशेष:

पृष्ठसंख्या: १६ + ९७६

आकार: १८० मि.मी. x २४० मि.मी.

प. पू. डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज यांचे कृपाशीर्वाद प्राप्त ऋषिवर्य सत्‌शिष्य (कै.) भा. चिं. नगरकर विरचित प्रासादिक  ओवीबद्ध ‘शिवपुराण’. शिवपुराण या महाग्रंथात १२१ अध्याय असून, ग्रंथाच्या  सुरुवातीस परम पूजनीय सद्‌गुरु डॉ. विष्णुमहाराज पारनेरकर यांचे आशीर्वाद व ग्रंथ वाचन, श्रवणाची फलश्रुती दिली आहे.

आकर्षक ग्रंथबांधणी व पारायणास उपयोगी मोठा टाईप वापरण्यात आला आहे.



Related Products

...
श्री. गणपती अथर्वशीर्ष (Shri Ganpati Atharvashirsha )
Price: 120

By: श्री. विष्णु लक्ष्मण देव (Mr. Vishnu Lakshman Deo Parnerkar)

...
परम पूजनीय सद्गुरू डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज यांचे प्रासादिक ओवीबद्ध सगुण चरित्र (Prasadik Ovibaddha Sagun Charitra)

By: रचयिता - ऋषिवर्य भास्कर चिंतामण उपाख्य बापूसाहेब नगरकर

...
श्री अथर्वशीर्ष आणि श्री दत्तमाहात्म्य (Shree Atharvashirsha and Shree Dattamahatmya)

By: श्री. विष्णु लक्ष्मण देव (Mr. Vishnu Lakshman Deo Parnerkar) कविश्रेष्ठ दसोपंत विरचीत (Kavishreshtha Dasopant Virachit)

...
श्रीगणेशपुराण - खंड १ - उपासनाकांड (Shree Ganesh Puran - Volume 1)

By: रचयिता - निरंजनदास बल्लाळ