By: श्री. विष्णु लक्ष्मण देव (Mr. Vishnu Lakshman Deo Parnerkar) कविश्रेष्ठ दसोपंत विरचीत (Kavishreshtha Dasopant Virachit)
By: रचयिता - निरंजनदास बल्लाळ
By: रचयिता - ऋषिवर्य भास्कर चिंतामण उपाख्य बापूसाहेब नगरकर
By: श्री. विष्णु लक्ष्मण देव (Mr. Vishnu Lakshman Deo Parnerkar)
By: रचयिता: ऋषिवर्य सत्शिष्य भा. चिं. नगरकर, (Rushivarya Satshishya B. C. Nagarkar)
By: कविश्रेष्ठ दसोपंत विरचीत (Kavishreshtha Dasopant Virachit)
By: गद्य रूपांतरण - श्रीमती प्रमिला रंगनाथराव देशपांडे
By: पुष्पदन्त विरचित
By: रचयिता - निरंजनदास बल्लाळ
या विभागात असे ग्रंथ आहेत की ज्यांची रचना पद्य स्वरूपाची आहे व रचनेस सद्गुरु आणि ईश्वरी कृपेने प्रासादिकता प्राप्त आहे. या ग्रंथांच्या नियमबद्ध वाचनाने वाचकांस वा श्रवण करणार्यास जे जीवनासाठी आवश्यक आहे पण सद्य परिस्थितीत केवळ प्रयत्नाने मिळवणे कठीण आहे, असे ईश्वरीकृपेच्या बळावर प्राप्त होऊ शकते असे अनुभवास येते. अथवा या ग्रंथांच्या वाचन-श्रवणाने आपल्या प्रयत्नांत काही कमतरता असल्यास तीही आपल्या लक्षात येते असाही अनेकांचा अनुभव आहे.