समग्र डॉ. पारनेरकर (Poornawad Anthology)

...
समग्र डॉ. पारनेरकर - डॉ. पारनेरकर यांचे पूर्णवाद व जीवन विषयक समग्र वाङ्मय - 12 खंड (Samagra Dr. Parnerkar)
Price: 2

By: डॉ. रामचंद्र प्र. पारनेरकर आणि ॲड. विष्णु रा. पारनेरकर (Dr. Ramchandra P. Parnerkar and Adv. Vishnu R. Parnerkar) आणि इतर (various authors)

...
Poornawad Kathamruta Bhag 3
Price: 180

By: N. N. Patankar

समग्र डॉ. पारनेरकर (Poornawad Anthology)


आजपर्यंत पूर्णवाद तत्त्वज्ञानासंबंधीचे जे वाङमय प्रकाशित झाले त्याचा अभ्यासाच्या दृष्टीने सुयोग्य क्रम लावून ते अकरा खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. हे सर्व खंडस्वरूप वाङमय ‘समग्र डॉ. पारनेरकर’ या नावाने प्रकाशित करण्यात आले आहे. या विभागात सर्व अकरा खंडांची संक्षिप्त माहिती देण्यात आली आहे. हे सर्व अकरा खंड एका संचाचा भाग असून, अभ्यासक यातील कोणताही एक वा एकूण अकरापैकी काही खंड वेगळे विकत घेऊ शकत नाहीत. सर्व अकरा खंडांचा एकत्र संच विक्रीस उपलब्ध आहे.