सद्‌गुरु-गुरुमाता चरित्रमाला (Biography of Sadaguru and Gurumata)

...
जीवनसम्राट (Jeevansamrat)
Price: 300

By: चरित्र समिती, मराठवाडा पूर्णवाद परिषद

...
श्री. गुरुगंगा (ShreeGuruganga )
Price: 30

By: ग्रंथविषयक संकल्पना - अॅड. डॉ. वि. रा. पारनेरकर लेखक श्री. रघुनाथ त्र्यंबक गोगटे, श्री. गं. के. शिराळकर

...
जीवनसम्राज्ञी (Jeevansamradnyee )
Price: 200

By: सौ. शीला दिनकर देशपांडे (Mrs. Sheela Dinkar Deshpande)

...
विमलेन्दू (Vimalendu)
Price: 125

By: श्रीमती अनुराधा जवळेकर (Smt. Anuradha Javalekar )

सद्‌गुरु-गुरुमाता चरित्रमाला (Biography of Sadaguru and Gurumata)


परम पूजनीय सद्‌गुरु डॉ. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, सती सौ. मनकर्णिका रामचंद्र पारनेरकर तसेच परम पूजनीय सद्‌गुरु डॉ. विष्णु रामचंद्र पारनेरकर, सती सौ. विमल विष्णु पारनेरकर यांच्या जीवनचरित्रग्रंथांचा समावेश आहे.
ग्रंथांचे लेखन व संकलन त्यांच्या शिष्यांनी केले असून सर्व ग्रंथ अभ्यासकांसाठी प्रेरणादायी ठरतात.